MENU

Fun & Interesting

Grow Motion

Grow Motion

प्रेरणादायी | माहितीपूर्ण | कौशल्यपूर्ण
34 Million+ viewership

Grow Motion एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे (उदा. MPSC - UPSC, समाजसेवा, राजकारण, शिक्षण, उद्योजकता, कला, क्रीडा इ.), त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या यशाचे रहस्य समोर आणून प्रत्येक तरुणाला प्रेरणा देण्याचे काम करतो. तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

जर आपल्यापैकी कोणाकडे अश्याच काही प्रेरणादायी लोकांच्या कथा असतील ज्या लाखो करोडो लोकांना बळ देतील, तर नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता.
̺Mail Id : growmotion@outlook.com
WhatsApp : 9604686071

part of The Grow Motion team.