खरा स्वामीभक्त - Khara Swamibhakt
नमस्कार,
"खरा स्वामीभक्त" या मराठी चॅनेल वर सर्व स्वामी भक्ताचे स्वागत आहे...या चॅनेल वर तुम्हाला स्वामी समर्था विषयी माहिती, स्वामींचे चमत्कार, स्वामीच्या लीला आणि लोकांना आलेले अनुभव, स्वामीच्या कथा तसेच इतर अध्यात्मिक माहिती या चॅनेल च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.... 'खरा स्वामीभक्त' या चॅनेल ला नक्की subscribe करा.
जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय
स्वयं भक्त प्रालब्ध घडवी ही माय
श्री स्वामी समर्थ
धन्यवाद