MENU

Fun & Interesting

SAHIL KOKANKAR

SAHIL KOKANKAR

नमस्कार मंडळी मी साहिल जाधव मी माझ्या Sahil kokankar या youtube चॅनल वरती तुमच्या सर्वांच स्वागत करतो.
.
.
.
तुम्हाला या चॅनेल च्या माध्यमातून कोकणातील लोककला, कोकणातील पारंपरिक पद्धती, कोकणातील सण , रुढी परंपरा बघायला मिळतील तसेच मुंबई मधील सण, परंपरा बघायला मिळतील
.
तसेच travel vlogs पहायला मिळतील.
तर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेला subscribe करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏❤️