MENU

Fun & Interesting

Marathi Priti

Marathi Priti

@Marathipritispecial...
नमस्कार मंडळी...🙏🏻दंडवत प्रणाम
नवीन vedio रोज सकाळी 11 वाजता..
मी प्रिती महेंद्र बागल, तुमचे आपल्या youtube channel वर स्वागत करते, मी राहायला खान्देश जळगाव जिल्हा, अमळनेर येथे आहे, आत्ताच आमचं स्वतःचं घर अमळनेर शहरात आम्ही घेतले आहे आणि या आमच्या छोट्याश्या घरात घडणाऱ्या आनंदाचे, प्रेमाचे, दुःखाचे जे काही प्रसंग असतील ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे, पार्लर,2 मूल, सासू सासरे, नवरा, घरातील कामे, हे सगळं सांभाळून यूट्यूब कशी सांभाळते रेसिपी, रूटीन व्हिडिओ , डेली ब्लॉग, किचन टिप्स, वेगवेल्या रेसिपी ,travaling, cooking,लाईफस्टाईल, ase खूप काही......हे जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटी चे बटन क्लिक करून, शेअर देखील करा...
धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, रोजचे व्हिडिओ पाहून कमेंट देखील करत जा, तुम्हाला कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ बघायचा आहे हे देखील सांगत जा....
Thank you so much
आणि हो Marathi Priti special नावाने माझे instagram id सुद्धा आहे तिथे पण तुम्ही follow करू शकतात 🙏🙏🙏