@LaybhariKirtanPandhari
#laybhari #kirtan #pandhari
शेमारू मराठीबाणा या टेलिव्हिजन वाहिनीसाठी "आनंदवारी " त्याच बरोबर " गजर माऊलीचा " " उत्सव कीर्तनाचा " आणि "प्रवाह पिक्चरसाठी "
" प्रवाह भक्तीरसाचा " या तीन किर्तन मालिकेसाठी यशस्वी काम केल्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. " कीर्तन पंढरी " या चैनल वर आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने पाहायला मिळतील. ही कीर्तने आवडल्यास आमच्या " कीर्तन पंढरी " या YouTube Channel ला SUBSCIRBE करायला विसरू नका. कीर्तन आवडली असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
टीम -
प्रमोद रणनवरे ( कीर्तनकार समन्वयक )
गणेश कुंभार ( क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर )
© copyright disclaimer
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. तसे आढळ्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मत हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.