मी आरोग्य खात्यात काम करते तेथे मेट्रन या पदावर आहे मी लेखन आणि कविता करते प्रतिलिपी आणि स्टोरी मिरर या ॲप वरती माझ्या अनेक कथा कविता उपलब्ध आहेत मी अनेक धार्मिक सांस्कृतिक व्हिडिओ बनवते यासाठी लोकांना आज-काल बसून पोथी वाचायला वेळ नसतो अशा वेळी त्यांना प्रवासात जाता जाता ऐकणे सोयीचे जावे शिवाय इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेल्या व्यक्तींना मराठी वाचता येत नाही पण त्यांची इच्छा असते अशा लोकांसाठी मी हे धार्मिक व्हिडिओ बनवून पाठवते तरी सर्वांनी सहकार्य करावे माझे व्हिडिओज लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपणा सर्वांना विनंती जय श्री कृष्ण