MENU

Fun & Interesting

स्वाद with SAURABH

स्वाद with SAURABH

नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी सौरभ... "स्वाद WITH SAURABH" या मराठी YouTube चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत...आपल्या या मराठी YT चॅनल वर तुम्हाला महाराष्ट्रीयन,अस्सल कोकणी तसेच भारतीय पद्धतीचे वेगवेगळे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचा मानस....आणि अशाच नवनवीन खाद्यसंस्कृती साठी "स्वाद WITH SAURABH" ला SUBSCRIBE करायला विसरू नका....खूप खूप आभार :)
आठवड्यातील - रविवार(नॉनव्हेज),मंगळवार आणि गुरुवार या दिवशी नव नवीन पाककृती
पोहचवत राहिन