MENU

Fun & Interesting

उद्योग भरारी Udyog Bharari

उद्योग भरारी Udyog Bharari

नमस्कार प्रेक्षकांनो,
सर्व प्रेक्षकांचे आपल्या 'उद्योग भरारी' परिवारामध्ये स्वागत आहे. आपल्या उद्योग भरारी या चैनल च्या माध्यमातून सर्व शेतकरी,तरुण युवक ,बेरोजगार अशा सर्वांसाठी औद्योगिक क्षेत्रातील नव-नवीन संकल्पना,शेती व शेतीला पूरक असणारे व्यवसाय कमी गुंतवणुकी पासून सुरु होणारे छोटे व्यवसाय ते मोठ्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी यंत्र, गुंतवणूक,कच्चा माल, वितरण, विक्री या सर्व स्तरावर कमी शब्दात अधिकची माहीती देण्याचा आमचा प्रयत्न असेल...
आपल्या चैनल वरील व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक,शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...धन्यवाद..🙏

____________________________________________

आपल्या उद्योगाला 'भरारी'देण्यासाठी संपर्क करा..

उद्योग भरारी संपर्क :- 7972657986

Email ID :- agrotech7972@gmail.com
____________________________________________

www.instagram.com/udyogbharari?igsh=MTk5cGNjZTZiOH…