MENU

Fun & Interesting

Mohan Shete

Mohan Shete

इतिहासमधे घडलेल्या अनेक गमतीजमतीच्या घटना आणि रोमहर्षक शौर्यकथा सांगणारे YOUTUBE चॅनल आम्ही चालू करत आहोत.
" इतिहासातील नवलकथा "
ऐतिहासिक घटनांना उजाळा देणा-या या चॅनलला सबस्क्राईब करावे ही सर्व इतिहास प्रेमींना आग्रहाची विनंती.