Siddharth Kate शेतकरी मित्र
*"शेतकरी राजा" हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला तरच जग जगेल...शेतकरी बांधवांच्या व्यथा त्यांचे कार्य दैनंदिन जीवन हेच दाखवण्याचा हेतू आमचा आहे.. महाराष्ट्र भर फिरून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून तेथील शेती समजून घेत आहोत..शेतकरी बांधव हा सातत्याने कष्ट करत असतो. तेच कष्ट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय..शेती च्या निगडित नवनवीन स्वतातले आणि फायदेशीर जुगाड....तसेचशेती विषयक शेतकऱ्यांच्या हिताच्या शासकीय योजना, व त्याचे अनुदान.हे सांगण्याचा. आणि दाखवण्याचा प्रयत्न.. सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आलेले आहोत आणि या पुढे ही करू..सर्व शेतकरी बांधव आणि मित्र परिवार यांचे योगदान आणि प्रेम कायम असेच लाभेल हीच अपेक्षा...*
*आपलाच*
*सिद्धार्थ काटे*
*शेतकरी मित्र*