Mooknayak_Marathi हा मराठी YouTube चॅनल आहे, जो 21व्या शतकातील भारतीय राजकारण, महाराष्ट्रातील समाजाचे मुद्दे, आणि सामाजिक न्यायावर सखोल चर्चा करतो. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित, आम्ही महाराष्ट्रातील तरुणांना राजकीय आणि सामाजिक जागरूकता देण्याचा प्रयत्न करतो.
इथे तुम्हाला #IndianPolitics, #MaharashtraIssues, आणि #SocialJustice यांसारख्या विषयांवर सोप्या भाषेत माहिती मिळेल. सबस्क्राईब करा आणि समाजाच्या खऱ्या आवाजात सामील व्हा – विचारांची नवी दिशा आणि सशक्त समाजासाठी!
Contact :- afterdreamentertainment@gmail.com