MENU

Fun & Interesting

Rambadgo Babo

Rambadgo Babo

नमस्कार मित्रांनो ,
      मी माझ्या चॅनेल मार्फत मनाला भुरळ घालणाऱ्या कोकणातील मंदिरे , सण , उत्सव , शेती , मासेमारी , खाद्यपदार्थ , निसर्ग तथा कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे . ज्यांना कोकनाप्रति प्रेम आहे अश्यांना कोकणातील माहिती माझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून नियमित मिळत राहील .
       मित्रांनो , मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर विडिओ ला लाईक करा , कॉमेंट्स करा , चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबून ऑल सिलेक्ट करा .
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻