MENU

Fun & Interesting

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

मी सरिता पद्मन (Sarita Padman)
Saritas Kitchen हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल.

स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील, किंवा दिवाळी फराळ असेल. एकमेव प्रमाणबद्ध रेसिपीज चे चॅनेल म्हणजे सरिताज किचन. सरिता मुळे बरेच नवशिके मुलं, मुली, गृहिणी सुगरणी झाल्याचं पण HomeMade Food Business Food Series आणि मार्गदर्शन या उपक्रमातून जवळपास १०० हुन जास्त महिलांनी तसेच पुरुषांनी घरगुती स्वतःचे छोटेखानी Catering Business सुरु केले.

आणि हीच आमची खरी achievement आहे. त्यामुळे उत्तम recipes शिकण्यासाठी, चॅनेल ला नक्की भेट द्या, videos आवडले तर subscribe नक्की करा.

धन्यवाद

For business enquiries & Sponsorships email - saritaskitchen18@gmail.com


Channel Started On - 09 August 2018