प्रेरणादायी । माहितीपूर्ण | कौशल्यपूर्ण
10 भाषा | 10,00,000 +डाउनलोडस | 800 मिलियन +Views
जोश Talks एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे ज्यातुन व्यक्ती आणि त्यांची कथामुल्ये आम्ही सादर करतो. विविध क्षेत्रातून (उदा. उद्योजकता, क्रीडा, समाजसेवा, कला इत्यादी) प्रेरणास्थाने ओळखुण त्यांच्या कथांना तरुणांसमोर सादर करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. एक साधी परिषद म्हणून जोश Talks ची सुरुवात झाली आणि आता एका चळवळीत तिचं रुपांतर झालं आहे. भारतातल्या २८ पेक्षा जास्त शहरांना भेट देऊन ५०० पेक्षा जास्त कथा जोश Talks ने सादर केल्या आहेत आणि १५ दशलक्षापेक्षा जास्त लोकांपर्यंत त्या पोहचवल्या आहेत. तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
जर आपल्यापैकी कोणाकडे जर अश्याच काही प्रेरणादायी लोकांच्या कथा असतील ज्या लाखो लोकांना जोश देऊ शकतात तर नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता.
Mail Id : speaker@joshtalks.com
Part of The Josh Group