MENU

Fun & Interesting

Yogesh Parab

Yogesh Parab

श्री स्वामी समर्थ 🙏
श्री भवानी दैव्यै नमः🙏
नमस्कार मित्रांनो 🙏
Yogesh Parab या आपल्या youtube channel वर आपल्या सगळ्यांच स्वागत आहे.
मी योगेश परब अणि माझ्या दोन्ही बहिणी तेजस्विनी रावराणे व लिना पुथ्त्रन तसेच माझी आई आणि माझ्या आईची आई म्हणजेच आमची आये आम्ही तुम्हां सर्व खादाड 😋 अणि food lover साठी साध्या सोप्या आणि चवीला तेवढ्याच मस्त नवनवीन रेसीपी घेऊन येणार आहोत. तसेच कोकणातील गमती जमती हि घेऊन येणार आहोत
तेव्हा channel ला नक्की subscribe करा.
It's all about food and food lover