MENU

Fun & Interesting

व्यक्त व्हा | Vyakt Vha

व्यक्त व्हा | Vyakt Vha

व्यक्त व्हा...! हे एक मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण सामाजिक,राजकीय,अर्थिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,धार्मिक,ऐतिहासिक,क्रीडा,व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रांतील यशस्वी पाहुण्यांशी गप्पा गोष्टी करतो ! त्यांनी यशस्वी होण्यापुर्वी केलेला संघर्ष किंवा त्यांची Real Life आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, त्यांनी सुरुवात कशी केली,कसे घडले आणि कसे बनले !

शुंन्यातुन विश्व निर्माण करणा-या यशस्वी व कर्तृत्ववान व्यक्तीचा प्रेरणादायी जीवन प्रवास !
#vyaktvha

Email- vyktvha@gmail.com

Office Contact - 9272133065