MENU

Fun & Interesting

वारकरी शिक्षण संस्था,आळंदी

वारकरी शिक्षण संस्था,आळंदी

गेल्या १०० वर्षांपासून श्रीक्षेत्र आळंदी येथे हजारो विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे आणि वेदान्त तत्वज्ञानाचे शिक्षण देणारी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचे अधिकृत youtube चॅनेल.

संस्थेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
website :www.warkarishikshansanstha.org/
facebook : www.facebook.com/VARKARISHIKSHANSANSTHA
Phone no :०२१३५ - २३२४१८