@Laybharikirtanwari, #Laybhari #kirtanwari
"शेमारू मराठीबाणा" या टेलिव्हिजन वाहिनीसाठी "आनंदवारी त्याच बरोबर "गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा" आणि "प्रवाह पिक्चरसाठी" ' प्रवाह भक्तीरसाचा' या तीन किर्तन मालिकेसाठी यशस्वी काम केल्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. "लयभारी कीर्तनवारी" हा यूट्यूब चैनल. या चैनल वर आपल्याला महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने पाहायला मिळतील. ही कीर्तने आवडल्यास आमच्या "लयभारी कीर्तनवारी" या YouTube Channel ला SUBSCIRBE करायला विसरू नका. कीर्तन आवडली असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
टीम -
प्रमोद रणनवरे (कीर्तनकार समन्वयक)
गणेश कुंभार (क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर)
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
🙏 राम कृष्ण हरी 🙏