MENU

Fun & Interesting

MAHANUBHAV NEWS TODAY

MAHANUBHAV NEWS TODAY

MAHANUBHAV NEWS TODAY

महानुभाव पंथ प्रसारवाहिणी"महानुभाव न्यूज टुडे" आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!

महानुभाव पंथातील बातम्या आपल्या पर्यंत पोहचविण्याच्या हेतूने हा YouTube channel बनविण्यात आला आहे.
या चेंनल अंतर्गत अनेक उपक्रम आपणास भविष्यात आणि सध्यास्थितीत सुऱू आहेत.👇👇

(1) "वाट कैवल्याची" - महानुभाव पंथात गाजलेला व लोकप्रिय उपक्रम यांद्वारे संत चरित्र आपल्या समोर येईल.
(2) "भेट महानुभावांची" पंथीय कार्यात अग्रेसर असणारी उपदेशी मंडळी ची मुलाखत
(3) "बातम्या सुपरफास्ट" - पंथीय बातमी आपल्या पर्यंत पोहचवणे.
(4) " स्थान दर्शन " - सविस्तर माहिती उपलब्ध करून देणे.
(5) " भेट महानुभाव मंडळाची " - पंथात कार्यरत मंडळाची मुलाखत
(6) " धर्म चिंतनी " - संत वाणी द्वारे आपणास ज्ञान, प्रबोधन करने.
( 7) " शंका समाधान " असे विविध उपक्रम आपणास पाहावयास मिळेल.

Subscribe करायला विसरु नका


संपर्क नंबर
8421045100 , 8087244331

"सदैव आपल्या सेवेत"
महानुभाव पंथ प्रसारवाहिणी"महानुभाव न्युज टुडे".

न्युज रिपोर्टर शुभम सुरकार सह संपूर्ण महानुभाव न्युज टुडे टिमच्या वतीने सादर "दंडवत-प्रणाम"