MENU

Fun & Interesting

JYCG879

JYCG879

नमस्कार 🙏🙏
तुमचा आमच्या "JYCG879" या चॅनलवर स्वागत आहे.
या चॅनलच्या अंतर्गत आम्ही विविध भारतीय सणांबद्दल, व्रत - वैकल्य बाबत सविस्तर माहिती देत आहोत. त्याचबरोबर आहे विविध स्तोत्रे, मंत्र, आरत्या, रोजचे पंचांग, आणि नवनवीन खगोलीय माहिती, देत आहोत. आपल्या जुन्या रुढी परंपरां यांची माहिती अवगत करून देत आहोत. तर हा चॅनल आपल्या ओळखीच्या लोकांना पर्यंत पाठवून आपली संस्कृती जतन करावी.
धन्यवाद 🙏..
hello🙏
Welcome to our channel "JYCG879".
Under this channel we are giving detailed information about various Indian festivals, Vrat - Vaiklya. Along with this, we are giving various hymns, mantras, aartyas, daily panchangs, and new astronomical information. We are giving information about our old traditions. So you should save your culture by sending this channel to your acquaintances.
Thank you 🙏..

टिप :- कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा या चॅनेल चा उद्देश नाही. वरील चैनल मध्ये दिलेली माहिती इतर स्तोत्र व पुस्तके, ग्रंथ, वयस्कर ,माझे आजोबा,वडिल आणि इतर लोकांच्या अनुभवावरून दिलेली आहे.🙏