MENU

Fun & Interesting

पांडुरंग सेवा pandurang Seva

पांडुरंग सेवा pandurang Seva

श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या तसेच श्री विश्व माऊली ज्ञानोबाराय व तुकोबाराय कृपेने , आम्ही पांडुरंग सेवा चॅनल सुरु केलं आहे ,, यामध्ये किर्तन, प्रवचन व संतवाङमय, वारकरी चाली त्या आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी आम्ही हे ' 'पांडुरंग सेवा ' नावाचं चैनल सुरू केले आहे, तरी आपण आमच्या चैनलला सबक्राईब करून चैनला सहाय्य करावे ही विनंती... 🙏 रामकृष्ण हरि 🙏