MENU

Fun & Interesting

Sahawas Swamincha Official

Sahawas Swamincha Official

श्री गुरूदेव 🙏

Sahawas Swamincha Official चॅनेल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आणि आमच्या चॅनेल वर स्वामीजींचे नवनवीन भजन, गवळणी, इत्यादी पाहायला मिळेल. Sahawas Swamincha Official या Youtube चॅनेल वर नवीन असाल तर प्लीज आमच्या Sahawas Swamincha Official या Youtube चॅनेल ला Subscribe करा आणि Notification वर क्लिक करा🙏

🔔महत्त्वाची सुचना :- आम्ही जे भजन रेकॉर्डिंग करून टाकत आहोत ती एक भक्ती घडावी आणि Youtube वर आपली एक ओळख निर्माण व्हावी एवढाच उद्देश आहे बाकी काहीच नाही 🔔

विनंती:- आमच्या व्हिडिओ बद्दल काही शंका किंवा तक्रार असल्यास किंवा आमचे कुठे चुकत असेल तर आम्हाला Comment करून कळवा किंवा 9665664633 या नंबर वर संपर्क करा. तसेच तुम्हाला जगद्गुरू माऊलींचे भजन किंवा गवळणी छान प्रकारे गायला येत असतील आणि तुमचे स्वतःचे भजनी मंडळ असेल आणि ते गायलेले भजन आमच्या या Sahawas Swamincha Official या Youtube चॅनेल वर टाकायचे असेल तर 9665664633 या नंबर वर संपर्क करा.

@All Copyright Sahawas Swamincha Official YouTube Channel Owner Pandurang Ingole