MENU

Fun & Interesting

Hirave Guruji,Paijarwadi

Hirave Guruji,Paijarwadi

शिक्षण महर्षी पांडुरंग विठ्ठल हिरवे गुरुजी, रा.पैजारवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर

जीवन कार्य-

जन्म 01 एप्रिल 1933 मृत्यू 10 जुलै 1964 - आयुष्य 31 वर्ष

1960 ते 1964 अवघ्या साडेतीन वर्षात कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी सुमारे जिल्हयात '१०१' प्राथमिक शाळा, '२' माध्यमिक शाळा व '१' वसतीगृह, '१४१' प्राथमिक व माध्यमिक शिक्षक नेमणूका, सहकार तत्त्वार पिठाची गिरणी, नाटिकी द्वारे शिक्षण प्रसार स्वस्त धान्य दुकान, स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न गावविहीर