सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा नंबर वन क्लास, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेला क्लास. 2024 मध्ये आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून जवळजवळ सातारा व चंद्रपूर सैनिक स्कूल मध्ये 70% विद्यार्थी निवड झालेत तसेच बाहेरील राज्यात सुद्धा 50 पेक्षा जास्त विद्यार्थी निवड झालेत. देवांश फाळके हा 300 पैकी 290 मार्क्स मिळवून राज्यात पहिला आला आहे तसेच देशात तिसरा आला आहे, तसेच क्षितिजा सोनकुसरे ही 282 मार्क्स मिळवून मुलिंमधून राज्यात पहिली आली आहे, कौस्तुभ चरपे ओबीसी राज्यात पहिला 282, सान्वी शितळे 274 ओबीसी राज्यात पहिली, प्रतीक्षा थोरात एससी कॅटेगरी राज्यात पहिली, यशदा नंदगुडे 282 सातारा सैनिक स्कूल राज्यात पाहिले, असे सर्व टॉपर हे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चेच आहेत.