MENU

Fun & Interesting

Gavwadi Production

Gavwadi Production

Any Business queries - gavwadiproduction11@gamil.com
Visit our web site - gavwadiproduction.com/
खेडेगावात ,वाडी - वस्तीमध्ये अंगभूत कलागुण असलेल्या कलाकारांच्या कलेला मिळणारा वाव म्हणजे गाववाडी प्रोडक्शन. आपली कला लोकांपर्यंत पोहोचवणे, आणि मनोरंजनातून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक संदेश देणे हे आपल्या प्रोडक्शन चे वैशिष्ट्य आहे.
या कार्यात आम्ही सामिल झालोय तुम्ही ही सामील व्हा..!
आणि बना या वाडीचा एक भाग...
लेखक,दिग्दर्शक, अभिनेता
जितेंंद्र अरविंद पवार