MENU

Fun & Interesting

माझी बाग

माझी बाग

नमस्ते
मी उज्ज्वला बांदल महाराष्ट्र-पुणे
या चैनल च्या माध्यमातून आपण बागे विषयी च्या गप्पा मारणार आहोत. पण ही बाग म्हणजे आपण आपल्या घरात, गच्चीवर किंवा बाल्कनीत लावलेली फ़ुलझाड झाड, भाजीपाला, शोभेची झाड. ही सर्व प्रकारची झाड-वनस्पती कधी लावावी, त्यांना खत कशी द्यावी, त्यावर होणारे आजार, त्याचे योग्य औषधी फवारे, त्यांची काळजी कशी घ्यावी या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत.

Another Chanal
मराठी स्त्री
youtube.com/channel/UCPVa0cb0vrMdXo6cOfkY9KQ