मुक्काम पोस्ट मालवण - Mukkam Post Malvan
🙏नमस्कार मित्रांनो 🙏
"मुक्काम पोस्ट मालवण" या माझ्या यूट्यूब चॅनेल वर मी दत्ता कातवणकर आपलं मनापासून स्वागत करतो. 🙏
सुमारे ७२० कीमी. लांबीची किनारपट्टी आणि ३०७४६ चौ. किमी. चे क्षेत्रफळ लाभलेला आपला कोकण विभाग आणि या कोकणातला एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजेच आपला सिंधुदुर्ग जिल्हा, आणि सिंधुदुर्ग मधील "मालवण" तालुका..मला सार्थ अभिमान आहे की मी "मालवण" मध्ये जन्मलो. कोकण तसेच मालवण मध्ये अनुभवण्यासारखं आणि बघण्यासारखं खूप काही आहे. इथल्या चालीरिती, परंपरा, सण, संस्कृती, जीवनशैली, भाषा, लोककला खरच बघण्यासारख आहे. आणि हेच मी "मुक्काम पोस्ट मालवण" या माझ्या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत राहीन. तुम्ही सुद्धा चॅनेल ला subscribe करा आणि Likes, comments, आणि माझे व्हिडिओ share करून सहकार्य करा अशी विनंती....
धन्यवाद 🙏
चॅनेल आवडला तर नक्की Like आणि Subscribe करा..
तुमचो गाववालो 🙏