MENU

Fun & Interesting

Soham Sangeet

Soham Sangeet

Soham Sangeet channel is for Music & Art lover. या चॅनलवर आम्ही दर्जेदार मराठी नाट्यसंगीत, नाटक व भक्ती संगीत अपलोड करतो. इथे अपलोड होणारे बहुतांश व्हिडिओ ग्रामीण भागातील असून गोमंतकात अजून मराठी संस्कृती रक्षणासाठी आणी कला जोपासण्यासाठी कलाकार स्वखर्चाने नाटकांचे आयोजन करतात. ही नाटकं टिकिट लावून आयोजीत केली जात नाहीत, याउलट कलाकारांनाच संपुर्ण आयोजनाचा खर्च येतो. त्यामुळे या कलाकारांचे विशेष अभिनंदन आणी आभार. कलाकारांना सोहम संगीत वर एक वेगळे आणि दर्जेदार व्यासपीठ देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न.
या प्रयत्नांत आम्हाला साथ देणा-या तमाम नाट्यरसिकांचे मनापासून आभार. आपली साथ अशीच कायम रहावी हीच प्रार्थना.
#soham_sangeet #marathi #natyageet #natak #bhajan #bhakti SohamSangeet Marathi Natak