MENU

Fun & Interesting

Abhiraj muley world

Abhiraj muley world

श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

मी गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात दत्त सेवेचे
काम You toub मार्फत करत आहे समाजामध्ये स्वतः
जाऊन कोणाकडून ही 1 rs न घेता समस्या समजावून
लोकांना दत्त सेवेचे मार्गदर्शन उपाय सांगत आहे

आपला चॅनेल असा एकमेव आहे तिथे खूप लोकांना
अनुभव आलेत दत्त सेवा आणि स्वामी सेवा
आपल्या चॅनेल वर सांगितली जाते
गुरुचरित्र, करणी, बाधा, वास्तु्दोष, पितृदोष,
मराठी सन, अध्यात्मिक माहिती, नवग्रह उपाय
पैसे येण्यासाठी उपाय, व्रत, धार्मिक माहिती,मराठी उपाय माहिती astrology, numerology
पूजा, व्रत, कथा, मोटिवेशनल, swami samarth upay,
सांगितले जातात ✌️

Hi ❤
Wel come to my channel Abhiraj Muley World.
My name is abhiraj , i am datta bhakt and swami samrth sevekari
Purpose this channel to share spiritual practics video. Swami samrth tarak mantra, gurucharitra indian festival, indian culture

Subscribe my channel

Thank you ❤