सत्य घडामोडींचा वेगवान आढावा
Live in महाराष्ट्र न्यूज
_____________________________
सत्य घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी पाहत रहा Live in महाराष्ट्र... महाराष्ट्राच्या बातम्या, विविध विषयांवरील सविस्तर रिपोर्ट आणि बरंच काही. फक्त आपल्या live in महाराष्ट्र न्यूज वर
नमस्कार, Live in महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न आणि मानस असणार आहे. Live in महाराष्ट्र न्यूज चॅनल वर बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण केलं जाणार आहे. भरपूर मनोरंजना बरोबरच, कला, क्रीडा, सहकार, सामाजिक, राजकारण या सर्व क्षेत्रातील बातम्या आता एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा.