MENU

Fun & Interesting

ज्ञान चैतन्य

ज्ञान चैतन्य

वारकरी संप्रदायातिल तत्वज्ञान समाजा पर्यन्त पोहचावे ह्य पवित्र हेतुने आम्हि हे यूट्यूब चॅनल सुरु करत आहोत. अस्सल सांप्रदायिक दर्जेदार शस्रोक्त आणि चिंतानिय कीर्तन या मध्यमातुन आम्हि प्रसारित करत आहोत.