नमस्कार , सर्व सेवक, सेविकांना माझा नमस्कार
आपले खूब खूब स्वागत आहे माझा youtube channel वर parmatmaekphotography435 ही youtube channel
मानवधर्म प्रचार प्रसार करण्याकरिता तयार करण्यात आलेली आहे. या channel च्या माध्यमातुन अनुभव मार्गदर्शन व भजन कार्यक्रम सर्व सेवक सेविका पर्यंत पोहचवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे.या माध्यमातुन देशातील प्रत्येक मानवाला मानवधर्माचा परिचय झाला पाहिजे महान त्यागी बाबा जूमदेवजीचे विचार दुःखी मानवा पर्यंत पोहचले पाहिजे या करिता ही youtube channel तयार करण्यात आलेली आहे.