MENU

Fun & Interesting

Mukkam Post Kokan

Mukkam Post Kokan

मंडळी मुक्काम पोस्ट कोकण या चॅनेल वर तुमचा स्वागत आसा. ह्यो मालवणी भाषेतलो पयलो युट्युब चॅनेल आसा. सध्या सुरू असलेलो "गाव सांगता खुशाली" ह्या कार्यक्रमाद्वारे मी शशांक सुभाष ठाकूर कोकणातल्या वेगवेगळ्या गावात जावन थयली संस्कृती, खाद्यसंस्कृती, रूढी- परंपरा, शेती - वाडी, सण-उत्सव, दळण- वळण, निसर्गरम्य ठिकाणं आणि हयल्या साध्या भोळ्या माणसांचा साधा राहणीमान, तेंचि माणुसकी, गाऱ्हाणी, भूतदया आणि बराच काय माय दाखवचो प्रयत्न करतंय. तुम्ही नक्की बघा ह्यो कार्यक्रम, तुमका आवडात. आणि आवडला तर like करा. चॅनेल subscribe करा. आणि जर तुमचो गाव माझ्या चॅनेल वर अजून पण दिसलो नाया तर माका बोलवा तुमच्या गावाक, माका आवडात तुमच्या गावाक येवक. शेवटी काय " येवा गाव आपलोच आसा".
धन्यवाद🙏.