नमस्कार मंडळी
हरी नामच्या बँके मध्ये राम नाम धन करा जमा
ही हरी नमाची जमा शेवटी येइल तुमच्या कामां...
त्यामुळेच मी निर्णय घेतला की रोज आमचे रेल्वे मध्ये होणारे भजन
ज्या रेल्वेत प्रवास करतो त्याच नावाने या चॅनल वर Upload करायचं.
चला तर यां भजण्यासाठी नक्की आपल्या चॅनल ला समर्थन करा 💯करा
आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी आमच्या भजनाच नावं दैनिक वर्तमान पत्रात आलं आणि आम्ही केल्या मेहनतीला यश आलं 💯🎶
लवकरच आम्ही tv वर झलकू 🙏💯
#pendivamusic7:30