स्टार विश्व या चॅनेलवर मनोरंजन विश्वातील स्टार, त्यांची नाटके, चित्रपट आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांच्याशी साधलेला संवाद आणि काही प्रश्नातून उत्तराकडे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असेल....
हा माझा नाही तर आपला चॅनल आहे. मुलाखत आणि इतर विडिओ आवडले तर आपल्या चॅनल ला subscrib करा...🙏