MENU

Fun & Interesting

अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)

अमृत पॅटर्न Amrut pattarn (Ap)

अमृत पॅटर्न शेतकरी मित्रानो ही पद्धत एका सामान्य शेतकर्यांनी विकसित केली आहे त्यानी स्वतः शेता मधे अनेक प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेतले आहे सांगायचे झाले तर कपाशी मधे एकरी 51 क्विंटल सोयाबीन मधे 22, क्विंटल तुरी मधे 24क्विंटल भुईमूग मधे 30 क्विंटल आनी उसा मधे धेरी 90 टन अश्या अनेक पिका मधे त्यानी जास्तीत जास्त उत्पादन घेतले आहे त्यांचे नाव अमृतराव दादाराव देशमुख आहे आणि याच्या माध्यमातून 5पेक्षा अधिक राज्यात शेती होत आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांचे उत्पादन भरपूर प्रमाणात वाढले आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीला अमृत पॅटर्न असे नसे नाव दिले आहे आपण सुधा या पद्धतीने शेत्ती करून जास्त उत्पादन घेऊ शकता.संपर्क #farming_leader#amrutpattarn #cotten #कापूस #सोयाबीन
#एकरी५१क्विंटलकापूस #सोयाबीन_amrut_pattarn
#तूर_कापूूस_हळद