MENU

Fun & Interesting

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

नमस्कार प्रेक्षकांनो,
मी पत्रकार संतोष ढाकणे 'शोध वार्ता' परिवारात आपले स्वागत करतो 🙏🏻

आम्ही या चॅनलच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीच्या, मध्यम गुंतवणुकीच्या नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती देत असतो, जेणेकरून तुम्हाला एखादा व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...

खासकरून शेती पूरक व्यवसाय आणि वेगवेगळ्या पिकांच्या संगोपनाची माहिती अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत तथा बाजारपेठेतल्या वर्तमान घडामोडी बद्दल सांगण्याचा शक्यतो प्रयत्न करत असतो. ज्यामुळे शेतकरी बांधवांना परिपूर्ण अशी माहिती मिळू मिळेल...

अशा वेगवेगळ्या व्यवसाया बद्दलची, पिकांची माहिती आपल्या पर्यंत पोहचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तेच आमचे ऊर्जा स्थान आहे...


----------------------------------------------------------------------------------

आपल्या व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...

शोध वार्ता संपर्क : 👉 9765757575

Mail id - 👉shodhvartaofficial7575@gmail.com

----------------------------------------------------------------------------------