छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात घेतलेले कार्य पुढे चालवणे हेच आमुचे ध्येय । या चॅनेलवर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मराठ्यांच्या इतिहासाबद्दल नवनवीन माहिती व्हिडिओच्या स्वरूपात पहायला मिळतील.
For any enquiry contact us @ rajmudraofficial@gmail.com