या चैनल ला आपण जे राम नाम हे नाव देत आहोत त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे,, राम नाम,, दोन्ही ही नाव माझ्या श्रीगुरूंची आहेत
राम म्हणजे श्री वै.गु.रामदास महाराज पवार कोपरगांव या आर्थाने व तेच देवाचे नावही आहे
तसेच नाम म्हणजे श्री वै गु.नामदेव महाराज पठाडे या आर्थाने आपण चैनलला ,,रामनाम,, हे नाव दिले आहे
व वारकरी विचार या चैनलच्या माध्यमातून प्रसरीत करणार आहोत आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत
म्हणुन ,,वारकरी विचार धारा,, हे पुढे नाव देऊन युट्युब चैनलद्वारा विविध कार्यक्रम आपल्या पर्यंत पोहचवत आहोत .आपण या चैनला प्रतीसाद द्याल आशी आशा बाळगतो