MENU

Fun & Interesting

शाहिर राजेंद्र कांबळे (शाहिरी लोककला)

शाहिर राजेंद्र कांबळे (शाहिरी लोककला)

सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यापासून चंद्रपूरच्या कोळसा खाणीपर्यंत आणि कोकणातील समुद्रकिनाऱ्यापासून मराठवाड्यातील दुष्काळी भागापर्यंत 40 वर्ष जाऊन आपल्या डफावरील थाप आणि पहाडी वीररसाच्या गळ्याने मंत्रमुग्ध करणारे
महाराष्ट्र शाहिर राजेंद्र कांबळे (खुडूसकर)
💙🚩🚩🚩🚩

शाहिर राजेंद्र कांबळे