MENU

Fun & Interesting

Bharatiya

Bharatiya

आपल्या संस्कृतीतून खूप काही शिकण्यासारखे आहे.
आपल्यापैकी अनेकांना याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली नसेल.
याला कदाचित, आपली शिक्षण व्यवस्था कारणीभूत असेल.
सध्या मी स्वतःसाठी या गोष्टी शिकण्याच्या प्रवासात आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी या विषयांचा तज्ञ नाही. (मी एक सॉफ्टवेअर सल्लागार आहे आणि पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.)
परंतु, जिज्ञासू मनाने सतत शिकणारा आहे.
कदाचित, मी जे शिकत आहे, ते तुमच्यापैकी काहींसाठी उपयुक्त ठरेल, असा माझा अंदाज आहे.
जर तुम्हाला ते उपयुक्त वाटले तर मला कळवा.
तुम्हाला सूचना करायच्या असतील तर द्या.
हे व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा.
आणि "Subscribe" बटण दाबा.

टीप: जिथे मी माझ्या व्हिडिओंमध्ये पुस्तकांमधील सामग्री वापरली आहे, मी त्या सामग्रीवर कोणताही हक्क सांगत नाही. सर्व अधिकार संबंधित लेखक किंवा प्रकाशकांकडे आहेत.
धन्यवाद!
Note: In those cases, where I have used content from books in my videos, I do not claim any right on that content. All the rights are with the respective authors or publishers.