नमस्कार मंडळी.. जय भवानी जय शिवराय.. 🚩🚩
तर मंडळी माझ्या Pratik travel vlogs ह्या youtube वाहिनी चे ध्येय आहे महाराष्ट्रातील गड किल्ले यांचे दर्शन तुम्हाला घडवने व त्यांची सध्याची परिस्थिती व स्थिती तुमच्या पर्यन्त वीडियो माध्यामातून पोचविणे.. तसेच या माझ्या वाहिनी वर मी महाराष्ट्रातील पुरातन स्थळ, मंदिर व एतिहासिक वास्तु या देखील तुम्हाला दाखविणार आहोत.. तसेच हंगामी पर्यटन स्थळ देखील दाखवण्याचा या pratik travel vlogs या वाहिनी चा प्रमुख उद्देश असेल.. त्या स्थळांना लाभलेला इतिहास व तेथे जाण्यासाठी ची लागणारी प्रवास प्रणाली, माहिती देखील तुमच्या पर्यंत पोचवण्याचा मानस आहे..
महाराष्ट्राच वैभव या वाहिनी द्वारे मांडण हाच या वाहिनीचा प्रमुख अजेंडा आहे..
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩