"एकच ध्यास तरुणाईला स्वबळावर उभं करण्याचा प्रयास"
नमस्कार मंडळी, आपल्या KP Marathi Films या Channel च्या माध्यमातून नेहमीच युवकांना विविध पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा आणि युवा पिढीला स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रत्येक मराठी युवकांमध्ये आदर्श उद्योजक, आदर्श राजकीय व्यक्ती, आदर्श समाजसेवक, आदर्श युवक युवती होण्याची क्षमता आहे गरज आहे फक्त योग्य दिशा दाखवण्याची त्यासाठी संपूर्ण देशातील कला, क्रिडा, उद्योग, व्यवसाय, राजकारण, समाजसेवा या विविध क्षेत्रामध्ये यशस्वी असणाऱ्या व युवकांसाठी आदर्श असणाऱ्या अनोख्या व्यक्तींच्या मुलाखती, यशोगाथा आम्ही या आपल्या Channel वर प्रसारित करीत आहोत. आम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार हा विश्वास स्वतावर आहे.
मित्रांनो तुम्ही जर आमच्या Channel वर नवीन असाल तर Like, Share & Subscribe करायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. प्रा. प्रल्हाद ननावरे - मो. ९९६०८५५३५५
.................धन्यवाद...............
Business Enquiry Call - M-9960855355
Email - pralhad.nanaware@yahoo.com