MENU

Fun & Interesting

Ruchkar Aaichya Hatch! चव मायेची

Ruchkar Aaichya Hatch! चव मायेची

नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे रुचकरआईच्या हातचं!चव मायेची या मराठी चॅनलमध्ये मन:पूर्वक स्वागत
माझी आईला मे 2021 रोजी देवाज्ञा झाली. ती उत्तम सुगरण होती. आजपर्यंत तिच्या कडून मी खूप काही शिकले त्यातील एक पाककला. अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रत्येक पदार्थ लहान लहान टिप्स वापरून कसा परफेक्ट बनवायचे ते मी शिकले.
त्या रेसिपी मी तुम्हां सर्वासोबत या चॅनेल वर शेअर करणार आहे. माझ्या आईची आठवण जतन करण्याचा हा छोटासा प्रयत्न. तुम्ही त्याला प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती.
अगदी घरातील उपलब्ध साहित्यात झटपट रेसिपीज् सोप्या पद्धतीने तयार करता येईल.
आम्ही नेहमी साध्या, सोप्या दजऺदार रेसिपीज् घेऊन येत राहू.
...... तर कशाची वाट पहाताय , या चॅनेल वर आपण subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपीज् चा आस्वाद घ्या. 🙏🙏
Happy, smart, easy cooking
सोप्या, झटपट, खमंग रेसिपीज् रुचकरआईच्या हातचं! चव मायेची मध्ये
आईची आठवण जपण्याचा छोटासा प्रयत्न 😭😭
For like, share,subscribe on my YouTube channel link:
youtube.com/channel/UCKovRxnNYd541Og_NT4uS9Q