नमस्कार,
मी वैभव केशव देवडे , मित्र आणि भटकंती या चॅनल चा संस्थापक असून सर्वांचं आपल्या चॅनल वरती स्वागत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर मी मूळचा शिरवळचा (सातारकर) पण सध्या कामानिमित्त पुण्याला असतो.
खरं तर माला मला फिरायची आवड आहे तसेच फोटो काढणे, विडिओ शूट करणे त्याच बरोबर विडिओ एडिट करणे याची आवड आहे
सर्वांना या चॅनेल वर मी व माझे मित्र, आमच्या आयुष्यभराचा प्रवास, भटकंती आणि गमतीजामती पाहायला मिळतील..
सर्वांनी आपल्या या चॅनेल वरील विडिओ पहा आणि जास्तीत जास्त मित्रानं पर्यंत पोहीचवा.
धन्यवाद