नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिनींनो या youtube channle वरती सर्वांच स्वागत आहे या चॅनल च्या माद्यमातून आपणास झाडीपट्टीतिल नवनवीन नाटकाचे विडिओ गाणी इतर पाहण्यास उपलब्ध होईल. झाडीपट्टीतील रसिक प्रेक्षकांना नाटक व नवनवीन गाणी पाहण्याचा आनंद घेता येईल.
माझ्या या purushottam dadmal या चॅनल ला like करा share करा subscribe करा......... धन्यवाद.
आपला -
पुरुषोत्तम उद्धव दडमल मु. पोस्ट पेटगांव त. सिंदेवाही जि. चंद्रपूर