नमस्कार 🙏
मी अक्षता,
आपणा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल Marathi Homemaker मध्ये...आपल चॅनल घर व्यवस्थापन, स्वयंपाकघरात उपयुक्त टीप्स, विविध रेसिपीज,माझ्या दैनंदिन जीवनातील काही क्षण (vlogs),मुलांच्या अभ्यासा संबंधित गोष्टी,पालकत्व,प्रेरणादायी(motivational talks) यांवर आधारित असेल.
विडिओ आवडले तर चॅनल Subscribe करायला विसरू नका..!!
धन्यवाद 😊
Contact:
arnavrajak9@gmail.com