श्री स्वामी समर्थ🌺🙏
"नितांत श्रद्धा, विश्वास ठेवून सेवा केली आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात"
🙏🌺
तुम्हा सर्वांचे आपल्या या "विश्वास आणि अध्यात्म" या चॅनेलवर स्वागत आहे. अध्यात्म जीवन जगायला शिकवत आणि स्वामीसेवा , भक्ती ही अध्यात्माची साधने आहेत. या चॅनेलवर मी तुम्हाला स्वामीसेवा तसेच गुरूआदरणीय प्रदिपदादा यांनी दिलेल्या स्वामीसेवेतून आलेले अनुभव,श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक मठाबद्द्लची आणि अध्यात्मविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या या चॅनेलला भरभरून प्रेम द्या 🙏😊, लाईक , शेअर , आणि चॅनेलला सबस्क्रार्ईब करा.
"श्री स्वामी समर्थ"
महिला सेवेकरी गृप जाॅइन होण्यासाठी
chat.whatsapp.com/JobqIvbUHWSBbjkXA4SvOu
मठाचा पत्ता:
Shree Swami Samarth Math Karhe Ghat
maps.app.goo.gl/jB1Ratc5hmW5k7zP9
👆👆 मठाचे लोकेशन
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक
श्री स्वामी समर्थ मठ, पळसखेडे रोड
पुणे-नाशिक हायवे, ता-सिन्नर, जि-नाशिक
नांदुर-शिंगोटे पासून 3 किमी , संगमनेर पासून 18 किमी नाशिककडे, हॉटेल देवता समोर