MENU

Fun & Interesting

SR ROHI

SR ROHI

कला क्षेत्रात काम करत असताना, एक कलाकार म्हणून आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल... की नवनवीन creation च्या माध्यमातून चांगला संदेश लोकापर्यंत पोहचला पाहिजे... त्याच उद्देशाने आम्ही काम करत आहोत... @S.R. ROHI या YouTube channel वर तुम्हाला संगीत, नावाजलेल्या लेखकांचे साहित्य, नवनवीन कविता, album व लोककले संदर्भात सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील...
आमच्या सर्व व्हिडिओच्या अपडेट साठी आमच्या चॅनलला SUBSCRIBE करा...
धन्यवाद😊🙏

- रोहिदास धनराज सोमवंशी
- श्रुतिका रोहिदास सोमवंशी

#srrohi
#rohidassomwanshi