MENU

Fun & Interesting

Sunil Kharat Official

Sunil Kharat Official

सुस्वागतम ...सुनील खरात ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चैनल वर सर्व रसिक बंधू भगिनींचं सहर्ष स्वागत. आपल्या चॅनेलवर संगीताच्या माध्यमातून विविध प्रकारची हिंदी मराठी गाणी प्रदर्शित होत असतात .त्यामध्ये कुणाच्याही सामाजिक, धार्मिक ,राजकीय ,खाजगी भावना दुखावण्याचा आपला कुठलाही उद्देश नसतो व नाही .आपली गाणी निव्वळ मनोरंजन व करमणूक या उद्देशासाठीच आहेत. आपणासाठी सर्व प्रकारची धमाल गाणी आपल्या करमणुकीसाठी लवकरच घेऊन येत आहे तरी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ,व इतरांनाही ही गाणी व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका. चूक भूल द्यावी घ्यावी.खूब-खूब धन्यवाद.
आपला :सुनील खरात

Description
Welcome to Sunil Kharat official

If you are new to the channel then subscribe, enjoy and don't forget to share these songs to others on WhatsApp Facebook Instagram and Social Media. The mistake should be corrected.. Thank you so much.
Ur Musician : Sunil Kharat,

(Sunil KharatOfficial YouTube Channel) Contact Whatsapp Number: 9881408616

Email ID: sunilkharatmaster@gmail.com